AHD MAHARASHTRA RECRUITMENT 2023: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 मे 2023 आहे. 


 

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात पदासाठी  अर्ज करण्याकरिता उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. AHD MAHARASHTRA RECRUITMENT 2023

पदाचे नाव:

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पशुधन पर्यवेक्षक

376

2

वरिष्ठ लिपिक

44

3

लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)

02

4

लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)

13

5

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)

04

6

तारतंत्री (गट-क)

03

7

यांत्रिकी (गट-क)

02

8

बाष्पक परिचर (गट-क)

02


Total

446

 

 

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी   (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा.
  6. पद क्र.6: (i) ITI (तारतंत्री)    (ii) 01 वर्ष अनुभव.
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (डिझेल मेकॅनिक)  (iii) 02 वर्षे अनुभव.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र.

वयाची अट:

01 मे 2023 रोजी

18 ते 38 वर्षे 

[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

AHD MAHARASHTRA RECRUITMENT 2023

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग: ₹1000/-  

[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:₹900/-]

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

11 जून 2023 (11:59 PM)

AHD MAHARASHTRA RECRUITMENT 2023

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता