MAHARASHTRA STATE EXCISE RECRUITMENT 2023: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 13 जून 2023 आहे. 


 महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात पदासाठी  अर्ज करण्याकरिता उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. MAHARASHTRA STATE EXCISE RECRUITMENT2023

पदाचे नाव:

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

लघुलेखक (निम्नश्रेणी)

05

2

लघुटंकलेखक

16

3

जवान राज्य उत्पादन शुल्क

371

4

जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क

70

5

चपराशी

50


Total

512

 

 

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.   (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
  4. पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण    (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5):

 


उंची

छाती

 पुरुष 

165 सेमी

79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक

महिला

160 सेमी

 

वयाची अट:

30 एप्रिल 2023 रोजी

18 ते 40 वर्षे 

[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

MAHARASHTRA STATE EXCISE RECRUITMENT 2023

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज शुल्क :

 

पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/-   [राखीव प्रवर्ग: ₹810/-]

पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/-   [राखीव प्रवर्ग: ₹660/-]

पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: 800/-   [राखीव प्रवर्ग: 720/-]

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

13 जून 2023 (05:00 PM)

MAHARASHTRA STATE EXCISE RECRUITMENT 2023

परीक्षा:

18 ते 30 जुलै 2023 दरम्यान

 

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता