ITBP Driver Bharti 2023 : (ITBP) इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या  458 रिक्त जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २७ जून २०२३ पासून सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2023 आहे. 

ITBP Driver Bharti 2023

 

(ITBP) इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या  रिक्त जागेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पदाकरिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज शुल्क, वेतन खाली सविस्तर देण्यात आली आहे तसेच अधिकृत अधिसूचना वर क्लिक केल्यावर आपल्याला भरती संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळू शकेल.

ITBP DRIVER BHARTI 2023

पदाचे नाव:

 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)

 

शैक्षणिक पात्रता :

10 वी (SSC) पास आवश्यक आहे तसेच अवजड वाहन चालवण्याच्या परवाना (Heavy Driving Licence)

वयाची अट:

27 जुलै १९९६ ते 26 जुलै 2002 मधील जन्म

ITBP DRIVER BHARTI 2023

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत  

 

अर्ज शुल्क :

Gen/OBC/EWS: ₹100/-  

[SC/ST/ExSM -फी नाही]

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

26 जुलै 2023 (11:55 PM).

 

अधिकृत वेबसाईट :

www.itbpolice.nic.in

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता