Sahakar Ayukta Bharti 2023 महाराष्ट्र सहकार आयुक्तालय येथे विविध पदांच्या 309 जागांसाठी  अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक 21 जुलै 2023 आहे. 


 सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज शुल्क, वेतन खाली सविस्तर देण्यात आली आहे तसेच अधिकृत अधिसूचना वर क्लिक केल्यावर आपल्याला भरती संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळू शकेल.

SAHAKAR AYUKTA BHARTI 2023

रिक्त पदांचा तपशील /शैक्षणिक पात्रता  

 

पदाचे नाव

संख्या

शैक्षणिक पात्रता

सहकारी अधिकारी श्रेणी १

42

कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी

सहकारी अधिकारी श्रेणी २

63

कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी

लेखापरिक्षक श्रेणी २

07

ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com

वरिष्ठ लिपीक /सहाय्यक सहकारी अधिकारी

159

कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी

उच्च श्रेणी लघुलेखक

03

(i)                10वी उत्तीर्ण   

(ii)             लघुलेखन 120 श.प्र.मि. 

(iii)           मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

निम्न श्रेणी लघुलेखक

27

१)      10वी उत्तीर्ण   

२)     लघुलेखन 120 श.प्र.मि. 

३)     मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

लघुटंकलेखक

08

(i)                10वी उत्तीर्ण   

(ii)             लघुलेखन 80 .प्र.मि. 

(iii)           मराठी टंकलेखन 30 .प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 .प्र.मि.

 

वयाची अट:

21 जुलै 2023 रोजी 

18 ते 38 वर्षे

[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

SAHAKAR AYUKTA BHARTI 2023

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क  :

खुला प्रवर्ग: ₹1000/-  

[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/-]

Examination:

नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 जुलै 2023

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी  जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी.

 

 

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता