SBI SCO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांच्या 217 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 19 मे 2023 आहे.
भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. SBI SCO Recruitment 2023
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
मॅनेजर |
02 |
2 |
डेप्युटी मॅनेजर |
44 |
3 |
असिस्टंट मॅनेजर |
136 |
4 |
असिस्टंट VP |
19 |
5 |
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव |
01 |
6 |
सिनियर एक्झिक्युटिव |
15 |
Total |
217 |
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/B.Tech/MCA किंवा MTech/MSc/MBA (ii) अनुभव.
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
31 मार्च 2023 रोजी
- पद क्र.1: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 31/32 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 42 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण:
नवी मुंबई/मुंबई/हैदराबाद.
अर्ज शुल्क :
General/OBC/EWS: ₹750/-
[SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
19 मे 2023
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहितीसाठी जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क:- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता
हस्तलिखित घोषणा -
Declaration
"I, (name of the candidate) hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."
( उमेदवाराची स्वाक्षरी )
टीप :- ( वरील मजकूर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहावा व नंतर स्कॅन करून अपलोड करावा )
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.