UPSC Civil Services Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने 1105 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी 21 फेब्रुवारी 2023 आहे. UPSCCivil Services Recruitment 2023
अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.
![]() |
| UPSC Civil Services Recruitment 2023 |
UPSC Civil Services Recruitment 2023: UPSC नागरी सेवा भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2023 या कालावधीत भरले जातील, ज्यासाठी पूर्व परीक्षा 28 मे 2023 रोजी घेतली जाईल, तर फॉर्म दुरुस्ती 22 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत असेल.
परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023
IAS/ IPS
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट:
01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
हेही वाचा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC News) तब्बल 8169 पदांसाठी भरती.
अर्ज शुल्क:
General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/महिला:फी नाही]
UPSC Civil Services Recruitment 2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
21 फेब्रुवारी 2023 (06:00 PM)
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 28 मे 2023
मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
UPSC Civil Services Recruitment 2023
अर्ज पद्धत:
ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट:
|
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.. |
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311
(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)
Email ID :- suhas.bhdakwad@gmail.com
आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.