UPSC मार्फत भारतीय वन सेवा विभागामध्ये 150 जागांसाठी भरती !

 

UPSC IFS Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 करिता 150 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी 21 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 6 वाजेपर्यंत देण्यात आली आहे. UPSC IFS Recruitment 2023

अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या शेवट दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.

UPSC IFS Recruitment 2023


UPSC IFS Recruitment 2023: भारतीय वन सेवा परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की त्यांनी नागरी सेवा प्राथमिक परीक्षेत बसणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पात्र ठरणे आवश्यक आहे भारतीय वन सेवा भरतीचा दुसरा टप्पा म्हणजे मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत.

भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023, वयोमर्यादा, अर्ज फी आणि इतर संपूर्ण माहिती खाली दिली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. UPSC IFS Recruitment 2023

हेही वाचा: UPSC मार्फत पदवीधर उमेदवारांना IAS/IPS होण्याची सुवर्ण संधी [1105 जागा] ! अर्ज सुरु!

परीक्षेचे नाव : भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2023 (IFS)

पदाचे नाव :- IFS

शैक्षणिक पात्रता:

पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

 

वयाची अट:

01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे 

[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

हेही वाचा: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

अर्ज शुल्क:

General/OBC: 100/-    

[SC/ST/PWD/महिला:फी नाही]

UPSC IFS Recruitment 2023

अर्ज करण्याची अंतिम दिनांक:

21 फेब्रुवारी 2023  (06:00 PM)

 

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

 

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 28 मे 2023

मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023

UPSC IFS Recruitment 2023

अर्ज पद्धत:

ऑनलाईन

 

अधिकृत वेबसाईट:

www.upsc.gov.in

 

हेही वाचा: LIC अंतर्गत पदवी धारकांसाठी 9394 पदांची “विकास अधिकारी” महाभरती सुरु!

 

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे..

 

नोटिफिकेश डाऊनलोड करा

अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता

 

Post a Comment

0 Comments